डॉ. पृथ्वीराज तौर

  • मुख्य पान (current)
  • पुरस्कार
  • साहित्य

ग्रंथसमाविष्ट अथवा नियतकालिकात प्रकाशित काही लेख/ शोधनिबंध

ग्रंथसमाविष्ट अथवा नियतकालिकात प्रकाशित काही लेख/ शोधनिबंध
  • सत्यकथा, अभिरुची आणि छंदः नवसाहित्याचे प्रवर्तक, पृष्ठे ४० -५३, मराठी वाङ्मयातील नियतकालिकांचे साहित्य प्रवाहांना योगदान, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव, प्रथमावृत्ती ऑक्टोबर २०१५, ISBN 9789385019579
  • An article titled ‘Children’s Literature of Marathi: Trends and Challenges’ (pg 32-38) published in the book ‘Research in Children’s Literature in India’ edited by SwetaPrajapati. Publisher- New Bharatiya Book Corporation. ISBN-10: 8183153011, ISBN-13: 978-8183153010 Price 500Rs
  • मराठी साहित्यातील नावाप्रवाह: काही मुद्दे , पृष्ठे ११ ते १७ , मराठी साहित्यातील नवप्रवाह, संपादक – सुजाता चव्हाण आणि इतर, विझक्राफट पब्लीकेशन्स, सोलापूर ISBN 9789386013828 मार्च २०१९ स्मरणिकेत प्रकाशित लेखन
  • अंदमान निकोबारच्या लोककथा, (पृष्ठे ११६-११७) लोकसाहित्यः जागतिक परिप्रेक्ष्य, स्मरणिका, तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्र, इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड, ISBN 97881923487 जानेवारी २०१६
  • मराठवाडा की समकालीन मराठी अनुदित कविता: अतीत और वर्तमान हा लेख समकालीन मराठी अनुदित कविता या ग्रंथात समाविष्ट. संपादक आणि हिंदी अनुवाद- डॉ सुनील कुलकर्णी देशगव्हाणकर, राजकमल प्रकाशन, दिल्ली २०२२ ISBN 978-93-93768-82-7 पृष्ठ २१-२६
  • अनुवाद आणि भारत सासणे हा लेख प्रतिभा साधन (भारत सासणे यांचे साहित्यविश्व) या शिरीष चिटणीस यांनी संपादित केलेल्या ग्रंथात समाविष्ट. संस्कृती प्रकाशन, पुणे. प्रथमावृत्ती १७ एप्रिल २०२२ पृष्ठे ७१-७५
  • एकविसाव्या शतकातील मराठी बालसाहित्य: स्त्रियांचे योगदान हा लेख स्त्रियांचे समकालीनसाहित्य या डॉ दादा गोरे यांनी संपादित केलेल्या ग्रंथात समाविष्ट. अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे.फेब्रुवारी २०२२. ISBN 978-97-84470-62-3 पृष्ठे १३०-१३८
  • बृहनमहाराष्ट्रातील मराठी साहित्य संस्था व त्यांचे कार्य, स्मरणिका, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, बोरा महाविद्यालय, शिरुर घोडनदी, जिल्हा पुणे. फेब्रुवारी २०१७
  • साहित्यकृतीवरील चित्रपटः वाचक प्रेक्षक प्रतिसादाची नोंद (पृ. ८७-८९) रिविव्ह ऑफ रिसर्च, ISSN 2249894X, Impact Factor 5.2331(UIF) Sept 2017
  • साहित्य चळवळ आणि मुस्लीम मराठी साहित्य, (पृ ११९-१२०) कॉनिकल ऑफ ह्युमॅनिटीज ॲन्डकल्चरल स्टडीज, ISSN 24545503, Impact Factor 4.197, UGC Approved Journal no. 63716. Vol 4, Issue 2, Feb 2018
  • भाषा साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध, (पृ.६ ते १९) रिसर्च जर्नी, ISSN 23487143 Dec 2017, Impact Factor CIF 3.452, UGC Approved No 40705 & 44117
  • आधुनिक मराठी बालसाहित्याचा इतिहासः नवे दृष्टीकोन, पृश्त्ये १४८-१५७, का स वाणी प्रतिष्ठानचे मुखपत्र आमची श्रीवाणी, धुळे, ऑकटोबर २०१८ ते मे २०१९ ISSN 09716955
  • मराठी साहित्यः नव प्रवृत्ती आणि प्रवाह, (पृ. १७ ते २२) रिसर्च जर्नी, ISSN 23487143 March 2018, Impact Factor CIF 3.452, UGC Approved No 40705 & 44117
  • वाचन संस्कृतीची बदलती रूपे : ऑनलाईन पुस्तकांच्या हमरस्त्यावर बालकुमार वाचक, साप्ताहिक सकाळ, पुणे१६ मे २०२०, अंकाची लिंकhttps://bit.ly/2yvuNAe
  • कोरोनाकाळाच्या निमित्ताने: मराठीचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि अध्यापनातील नवतंत्रज्ञान, साप्ताहिक साधना यांचे वेब पोर्टल कर्तव्य साधना ३ जून २०२० लिंकhttps://kartavyasadhana.in/.../new-technology-and-marathi...
  • शिक्षणपद्धती: ऑफलाईन आणि ऑनलाईन काही मुद्दे काही प्रश्न, मासिक शिक्षणविवेक, पुणे जून २०२० लिंक –www.shikshanvivek.com
  • माझे वाचन माझे जगणे, मासिक शब्दरुची, मुंबई वाचन संस्कृती विशेषांक, डिसेंबर २०२०, वर्ष आठवे अंक आठवा
  • एकविसावे शतक आणि मराठी साहित्यापुढील आव्हाने, रिसर्च जर्नी, अंक २५०, जुलै २०२०१३. एकविसाव्या शतकातील मराठी बालसाहित्य: स्त्रियांचे योगदान, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ च्या ‘अक्षर यात्रा’ या वार्षिकात प्रकाशित लेख मार्च एप्रिल २०२१ (पृ १७१ ते १७९)
  • भारत सासणे : माणूसपणाच्या वाटेवर लेखकाचा शोध, साहित्य(मुंबई मराठी साहित्य संघाचे मुखपत्र), फे-मा-ए २०२२
  • भारत सासणे यांचे बालसाहित्य आणि भाषांतरित साहित्य, ललित, एप्रिल २०२२
  • मराठवाड्यातील बालसाहित्य, गोदाकाठ स्मरणिका, मराठवाडा साहित्य संमेलन, घनसावंगी, डिसेंबर २०२२
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर
  • +91 957 913 6466
  • drprithvirajtaur@gmail.com
  • सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, भाषा व साहित्य विद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६

© 2023 All Rights Reserved | Design by CODEDYNAMIS

Content provided by the Author