डॉ. पृथ्वीराज तौर

  • मुख्य पान (current)
  • पुरस्कार
  • साहित्य

चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन (स्वा रा. ती. मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)

चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन (स्वा रा. ती. मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
  • Convener, Two-day National Conference on Gender: Language, Literature and Culture Date 17-18 March 2015
  • संयोजन सचिव, राष्ट्रीय चर्चासत्र, Translation Theory and Practice: New Theoretical, Cultural and Ideological Paradigms, दिनांकः २०-२१ मार्च २०१७
  • समन्वयक, राज्यस्तरीय कार्यशाळाः मराठी विकिपीडिया (राज्य मराठी विकास संस्था यांच्या सहकार्याने) दिनांक ७ एप्रिल २०१७
  • संयोजक, राष्ट्रीय चर्चासत्र, बालसाहित्यः सद्यस्थिती आणि भवितव्य, दिनांक १५ आणि १६ मार्च २०१९, आयोजक- भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वाराती मराठवाडा विद्यापीठ.
  • संयोजक, राष्ट्रीय चर्चासत्र, मराठी भाषा व साहित्याचे अभ्यासक्रमः भविष्यकालीन दिशा, दिनांक जानेवारी २०१९, मराठी भाषा पंधरवडा, आयोजक- भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वाराती मराठवाडा विद्यापीठ.
  • समन्वयक, अंतरराष्ट्रीय चर्चासत्र. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने दिनांक १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२१ या कालावधीत 'महिला लेखन आणि समीक्षा' या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र.
  • समन्वयक,विकिपीडिया नोंद लेखक कार्यशाला,कार्यशाळेत ४५ नोंद लेखकांनी सहभाग घेतला आणि मराठवाड्यातील ४५ गावांच्या भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्थितीची नोंद मराठी विकिपीडिया वरती अपलोड केली. दिनांक ९ जानेवारी २०२०
  • महाराष्ट्र राज्य गॅझेटिअरः महत्त्व आणि उपयुक्तता या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन) दिनांक १४ जानेवारी २०२०
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
portfolio-img
डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर
  • +91 957 913 6466
  • drprithvirajtaur@gmail.com
  • सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, भाषा व साहित्य विद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड – ४३१६०६

© 2023 All Rights Reserved | Design by CODEDYNAMIS

Content provided by the Author