महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा सुहासिनी इर्लेकर काव्यपुरस्कार (२०१४) आणि साहित्य पुरस्कार (२०२२) असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
गाव आणि शहराच्या मधोमध या कविता संग्रहासाठी ख्रिस्ती साहित्य प्रसारक पुणे यांचा रेव्ह ना. वा.
टिळकग्रंथ पुरस्कार, २०१५
लोकसंवाद साहित्य पुरस्कार, २०१६
गाव आणि शहराच्या मधोमध या कवितासंग्रहासाठी सूफी संत शेख महंमद उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार, २०१६
कोपरगाव येथील भी. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार
कवितांजली या ग्रंथाला माजलगाव जिल्हा बीड येथील स्वातंत्र्यसैनिक शाहिर नारायणरावजी मिरगे
राज्यस्तरीय काव्य पुरस्कार. वितरण २० मे २०१८
‘साहित्यकारण’ या समीक्षा ग्रंथाला मनोरमा मल्टीस्टेट साहित्य पुरस्कार, सोलापुर, डिसेंबर २०१८
‘साहित्यकारण’ या समीक्षा ग्रंथाला नांदेड येथील प्रसाद वैद्यकिय प्रतिष्ठानचा प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कार, मार्च २०१९
‘वसुधैव कुटुंबकम’ या ग्रंथाला औरंगाबाद येथील तपपुर्ती गुणीजन साहित्य संमेलनाचा धोंडीराम माने लेखन पुरस्कार, जानेवारी २०१९
‘वसुधैव कुटुंबकम’ या ग्रंथाला शिवार चॅरिटेबल ट्रस्ट माथला यांचा रुपाली दुधगावकर साहित्य पुरस्कार. ऑक्टोबर २०१८
‘लिहायची राहिलेली पाने’ या कथा संग्रहासाठी कादवा प्रतिष्ठान, पालखेड नाशिक यांचा मुरलीधर राघो चौधरी पुरस्कार २०१८
आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीयांचा महादेव बाळकृष्ण जाधव अनुवाद पुरस्कार, स्त्रीकोश या अनुवादासाठी, जुलाई २०२२. आपटे वाचन मंदिर या संस्थेचे बालसाहित्य, कविता, भाषांतर या साहित्यप्रकारातीलएकूणतीन पुरस्कार आजवर मिळाले आहेत.