प्रशासकीय कार्यभार
-
संचालक, भाषा, वाङ्मय वसंस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (२००६-२००९)
- मराठी विभाग प्रमुख, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (२००६-२००९)
- संचालक, विद्यार्थी विकास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (ऑगस्ट २००८ आणि जुलै-ऑगस्ट २०१८)
- संचालक, ललित व प्रयोगजीवी कला संकुल, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ( जुलै २०२२ पासून आजतागायत)
- मराठी भाषा अधिकारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (मे २०२२ ते आजतागायत)