जपानहून आणलेल्या छोट्यांचा मोठ्या गोष्टी, मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड करिता चैतन्य सृजन व सेवा संस्था, आजरा, जिल्हा कोल्हापूर, पृष्ठे ८५, मुल्य १० रुपयेप्रथमावृत्ती – जून २०१५, द्वितीयावृत्ती – फेब्रुवारी २०१६, तिसरी आवृत्ती-मे २०१७
खजिना आनंदकथांचा, निर्मल प्रकाशन, नांदेड, पृष्ठे ५६, किंमत ७० रुपये, ISBN 9788182872813
कवितांजलीः समकालीन भारतीय कविता, हर्मिस प्रकाशन, पुणे. प्रथमावृत्ती ४ डिसेंबर २०१७, पृष्ठे २१५, किंमत २३० रुपये, ISBN 9789385565298
तू माझी आई आहेस काय? (मुळ लेखक- पी डी इस्टमन.) निर्मल प्रकाशन, नांदेड. ऑगस्ट २०१७ पृष्ठे ४० किंमत ८० रुपये. ISBN 9788182873353
आपण या पृथ्वीचा एक अंश आहोत (चिफ सिएटल यांच्या संदेशाचे मराठी भाषांतर) प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे, जुन २०१६, किंमत ४५ रुपये ISBN 9878192647118
लेकीस पत्र (चार्ली चॅप्लीन यांच्या पत्राचे मराठी भाषांतर)मैत्री प्रकाशन, लातूर, नोव्हेंबर २०१६, किंमत ५० रुपये ISBN 9789384810214
स्त्रीकोश: भारतीय स्त्री कविता, (डॉ. स्वाती दामोदरे यांच्या सहकार्याने अनुवाद)हस्ताक्षर प्रकाशन, नांदेड. ऑक्टोबर २०२१, पृष्ठे ४०० किंमत ५०० रुपये. ISBN978-81-48562-5-2
गोष्टफर्डीनंडची, (मूळ लेखक मुन्रो लीफ) भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे २००१
छकडाटांगामोटार(मूळ लेखक- एसपी खत्री)भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे २००१
जॉनी ऍपलसिडचीगोष्ट,(मूळ लेखक- अलीकी) भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे २००४
संयुक्तराष्ट्राचीतीन वाचणे तुमच्यासाठी(मूळ लेखक-मुन्रो लीफ) भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे २००८
बसराचीग्रंथपाल(मूळ लेखक-जेनिट विंटर) भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे २०११
जादूच्या बिया (मूळ लेखक-मित्सुमासा ऍनो) भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे २०११
देशोदेशीच्या कथा, मासिकऋग्वेदचिल्ड्रनरिलीफफंड, आजरा कोल्हापूर २०१९