अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते ‘मराठी स्नेही मंडळाचे’ उद्घाटन आणि वृक्ष व पर्यावरण जाणीव जागृती याविषयावर परिसंवादाचे आयोजन. दिनांक २५ जानेवारी २०२०
मराठी स्नेही मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपालखी सोहळ्याचे आयोजन. आणि विद्यार्थ्यांना आज्ञापत्रातील उता-यांचे पोस्टर तयार करण्यासाठी मार्गदर्शन. दिनांक १८ फेब्रुवारी २०२०
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२०, २०२१, २०२२च्या सर्व कार्यक्रमांचे मुख्य समन्वयक म्हणून आयोजन.
मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन, दिनांक २७ फेब्रुवारी २०२१आणि२०२२ (कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रजी, हिंदी भाषेत अनुवाद)