अध्यक्ष, १८ वे भिवरावजी आढाव स्मृती साहित्य संमेलन, परतूर जिल्हा जालना, दिनांक ५ फेब्रुवारी २०१७
साहित्य काव्यगंध यांनी औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. दिनांक २७ ऑक्टोबर २०१७
एकुण साहित्य सेवेसाठी साहित्य काव्यगंध प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा स्व. नारायणराव डांगे स्मृती साहित्यप्रभा पुरस्कार, डिसेंबर २०१८
कादवा शिवार प्रतिष्ठान चा स्व. विमलताई व एकनाथराव माधवराव देशमुख स्मृती जीवनसाधना पुरस्कार. नाशिक येथे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी वितरण. (पुरस्काराचे स्वरूप २१,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र)
मराठवाडा जनता विकास परिषद, औरंगाबादयांच्यावतीने १७ सप्टेंबर २०१० रोजी अनुवाद कार्यासाठीविशेष सत्कार.